प्रेमाचा विजय होणार! निशी आणि नीरजचं लग्न लागणार! ‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये येणार मोठं वळण

निशी आणि नीरजच्या प्रेमाला घरातून बराच विरोध झाला. मात्र, या विरोधापुढे देखील दोघांचे प्रेम टिकून राहीले आणि यामुळेच त्यांच्या प्रेमाचा विजय झाला असून, लवकरच मालिकेत या दोघांचं लग्न पाहायला मिळणार आहे.