कधीच घाबरून काम करत नाही, कारण मी हिंदू आहे; धर्माची खिल्ली उडवणाऱ्यांवर संतापली एकता कपूर!

Ekta Kapoor : एकता कपूर सध्या तिच्या आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दरम्यान, आता एकताने ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये धर्माबद्दल वक्तव्य केले आहे.