नेहाची हत्या अत्यंत निषेधार्ह घटना
चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी
बेळगाव : हुबळी-धारवाड येथील मनपा सदस्य निरंजन हिरेमठ यांची कन्या असणाऱ्या नेहा हिरेमठ हिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ही निंदनीय घटना आहे. याचा आपण तीव्रपणे निषेध करते, असे चिकोडी लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी सांगितले. महाविद्यालयीन विद्यार्थिनी नेहा हिचा निष्पाप बळी गेला आहे. तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे. ही अत्यंत घृणास्पद घटना आहे. अशा घटना राज्यामध्ये पुन्हा घडू नयेत. मृत नेहाच्या आत्म्याला चिरशांती लाभो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असे त्यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी नेहाची हत्या अत्यंत निषेधार्ह घटना
नेहाची हत्या अत्यंत निषेधार्ह घटना
चिकोडी लोकसभा उमेदवार प्रियांका जारकीहोळी बेळगाव : हुबळी-धारवाड येथील मनपा सदस्य निरंजन हिरेमठ यांची कन्या असणाऱ्या नेहा हिरेमठ हिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ही निंदनीय घटना आहे. याचा आपण तीव्रपणे निषेध करते, असे चिकोडी लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी सांगितले. महाविद्यालयीन विद्यार्थिनी नेहा हिचा निष्पाप बळी गेला आहे. तिची अमानुषपणे हत्या करण्यात […]