झिंगाट गाण्यावर नीता अंबानी यांनी धरला ठेका, डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांचे झिंगाट हे गाणे तुफान हिट झाले होते. आता या गाण्यावर नीता अंबानी यांनी ठेका धरल्याचे दिसत आहे.