शोसाठी पतीने इंटीमेट सीन शूट केल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्री झाली होती नाराज, वाचा नेमकं काय झालं?
Neelam Kothari: एका अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये इंटीमेट सीन शूट करण्यावर वक्तव्य केले आहे. त्याच्या पत्नीला जेव्हा कळाले की तो इंटीमेट सीन शूट करत आहे तेव्हा तिने नाराजी व्यक्त केली.