Navroj 2024: कसं साजरं होतं पारसी नववर्ष? ‘या’ दिवशी काय असतो खास बेत? वाचा रंजक गोष्टी

Parsi New Year 2024: पारसी दिनदर्शिकेनुसार त्यांचे नवीन वर्ष १६ ऑगस्टपासून सुरू होते. पारसी नववर्षाला ‘जमशीदी नवरोज’ असेही म्हणतात.