Navri Mile Hitlerla: विक्रांतचं खरं रूप समोर येणार; एजे लीलाच्या जीवाला निर्माण झालेला धोका टाळू शकणार?
Navri Mile Hitlerla latest update: लीलाच्या मंगळागौरीत फक्त खेळच रंगणार नाहीत, तर रेवतीच्या आयुष्याशी खेळणाऱ्या विक्रांतच सत्य ही सर्वांसमोर येणार आहे.