अभिरामला तयार करण्यासाठी लीला दुर्गाची मदत घेणार! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?

‘तुम्ही अभिरामला या जाहिरातीसाठी तयार करा. नाहीतर तुमचा सगळा प्लॅन मी त्यांना जाऊन सांगेन’, असं म्हणत आता लीलाला दुर्गाला ब्लॅकमेल करणार आहे.