श्वेताऐवजी पदर घेऊन लीला उभी राहिली अभिरामसोबत लग्नाला! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?

लीला आपल्या बहिणीच्या काळजीपोटी धावत धावत लग्नात पोहोचणार आहे. रेवतीला सुखरूप सोडवण्याच्या बदल्यात लीलाला अभिरामशी लग्न करावं लागणार आहे.