अभिराम करणार साळुंकेची धुलाई! पण….; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज होणार मोठा हंगामा

अभिरामच्या कंपनीचं प्रॉडक्ट असलेल्या मसाल्यांमध्ये साळुंके भेसळ करतोय, हे समोर आल्यानंतर अभिराम संतापून साळुंकेला मारणार आहे.