आजी घेणार लीलाकडून मोठं वचन! करावं लागणार का एजेशी लग्न? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत मोठं वळण

विक्रांत आणि कालिंदी यांच्या प्लॅनमुळे अभिरामची आई म्हणजे जहागीरदारांची आजी आता आजारी पडली आहे. आजीच्या मनात सतत अपराधीपणाची भावना येत आहे.