अभिरामचं लग्न मोडण्यामागचं सत्य कुणाला कळू शकेल का? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत ट्वीस्ट
लीलाला गुंडांच्या तावडीतून सोडवून निघालेला अभिराम आता घरी येऊन थेट लग्न मोडल्याचे म्हणतो. तर, आपल्याला लीलाशी लग्न करायचं नाही, असे देखील तो म्हणतो.