अखेर अभिराम नमला; लीलाला घरी घेऊन जाणार! पण… ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत येणार नवं वळण
अभिराम लीलाने आपली फसवणूक केली असे समजून तिच्यावर चिडला आहे. त्याने तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र, अभिरामला आता लीलाला घरी घेऊनच जावं लागणार आहे.
