अभिरामच्या नावाची हळद अखेर लीलालाच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत आज काय घडणार?
साळुंकेचे पैसे परत करायचे असल्यामुळे आणि आपल्या आई-वडिलांना कर्जातून बाहेर काढायचे असल्याने लीला अंगावर पडेल ते काम करून पैसा कमावण्याचा प्रयत्न करत आहे.