Navratri Kanya Pujan: नवरात्रीत कन्या पूजनाला मुलींना ‘या’ वस्तू भेट देणं असतं शुभ, मिळतो आशीर्वाद

Gifts Ideas For Little Girls:  मुलींना आदराने खाऊ घालण्याबरोबरच त्यांना भेटवस्तू देण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. असे मानले जाते की, नवरात्रीच्या काळात माता भवानी या लहान मुलींच्या रूपाने तुमच्या घरी येतात.