Navratri Fasting: नवरात्रीच्या उपवसात कोणते पदार्थ खावे आणि कोणते खाऊ नयेत? वाचा उपवासाचा डाएट प्लॅन
Navratri Fasting Foods: बरेच लोक निर्जल उपवास करतात आणि काही लोक असे आहेत जे उपवासात फक्त पाणी पितात. त्याच वेळी, आपल्यापैकी बरेच लोक उपवासाच्या वेळी एकदाच फळे खातात.