Navratri 2024: यंदा नवरात्रीला कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालाल? पटकन करा तयारी

Which Day In Navratri Which Color: नवरात्रीच्या नऊ दिवसांत वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. असे मानले जाते की या दिवसांमध्ये मातेच्या आवडत्या रंगाचे कपडे परिधान केल्याने देवी भक्तांना प्रसन्न करते आणि आशीर्वाद देते.