Navratri 2024: नवरात्रीला देवघराला द्या नवी झळाळी, मार्बल असो किंवा लाकडी अशी करा सफाई
Navratri Home Cleaning: आज आपण मंदिराच्या स्वच्छतेविषयी बोलणार आहोत. बऱ्याच लोकांच्या घरात संगमरवरी किंवा लाकडापासून बनवलेली देवघर असतात. जी धूळ आणि दिव्यांच्या धुरामुळे खूप मळकट होतात.