Navratri 2024: नवरात्रीत खाल्ला जातो विशिष्ट प्रकारचा तांदूळ, वजन कमी करण्यापासून ते साखर नियंत्रणात ठेवण्यापर्यंत फायदे
Samak Rice Benefits: उपवासात अनेक पारंपारिक खाद्यपदार्थ खाल्ले जातात, त्यातील एक मुख्य म्हणजे ‘सामक भात’ होय. त्यालाच वरई किंवा उपवासाचा भात असेही म्हणतात.