Navratri 2024: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवीसाठी बनवा पारंपरिक नैवेद्य, पाहा झटपट होणारी रेसिपी

Devis Naivedya on Fourth Day: माता कुष्मांडाला आठ भुजा आहेत, म्हणून तिला अष्टभुजा देवी म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या पूजेमध्ये नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पेठा म्हणजेच कोहळा अर्पण करण्याची परंपरा आहे.