नवस बोलतायेत की लाच देतायेत; सचिन-अशोक सराफच्या नव्या सिनेमातील भारुड महाराष्ट्रात हिट! तुम्ही ऐकलं का?
Navra Maza Navsacha 2: ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील एक भारूड सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.