Home Remedies To Control Thyroid: थायरॉईड नियंत्रित करण्यास मदत करतात ‘या’ ५ गोष्टी, आहारात अवश्य करा समावेश
Natural Home Remedies To Control Thyroid: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, शरीरातील थायरॉईड संप्रेरकांच्या चांगल्या संतुलनासाठी किंवा चांगल्या उत्पादनासाठी आयोडीनआवश्यक आहे. अशावेळी थायरॉईडवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात कोणत्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करावा हे जाणून घेऊया.जरूरी चीजें।