National Women Day 2025: स्त्री कणखर असते म्हणूनच पुढची पिढी घडते! ‘अशा’ द्या राष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा
National Women Day 2025 Wishes : १३ फेब्रुवारी रोजी भारतात राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा खास दिवस भारताच्या पहिल्या राज्यपाल सरोजिनी नायडू यांच्याशी संबंधित आहे.