National Mathematics Day: मुलांच्या मनातून कशी दूर कराल गणिताची भीती? ‘या’ ५ टिप्स करतील मदत
How to learn mathematics in an easy way In Marathi: शिक्षकाने अंकगणिताच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या तर गणित सोपे होते. जर शिक्षकच गोंधळात राहिले तर गणिताचा घोळ होतो. येथे आम्ही अशा 5 टिप्स सांगत आहोत ज्यांचे पालन केल्यास गणिताची भीती दूर होईल.