National Knee Day: गुडघेदुखीवर ५ शक्तिशाली घरगुती उपाय, ‘हे’ तेल लावताच वेदना होतील दूर
knee pain oil: गुडघेदुखीला अजिबात हलक्यात घेऊ नये. अधूनमधून गुडघेदुखी होणे हे सामान्य आहे. परंतु जर तुम्हाला सतत गुडघेदुखी आणि तीव्र वेदना होत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.