National Hugging Day: मिठी मारल्याने दूर होतो ताण आणि आजार, जाणून घ्या फायदे
Benefits of Hugging in Marathi: प्रेमाने एखाद्याला आलिंगन दिल्याने कोणालाही शांती मिळते. मित्र असो, पालक असो किंवा प्रिय व्यक्ती असो, जादुई मिठी प्रत्येकासाठी खास असते. वैद्यकीय शास्त्रातही मिठी मारण्याचे फायदे सांगितले गेले आहेत.