National Donut Day 2024: का साजरा केला जातो नॅशनल डोनट डे? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

National Donut Day 2024: का साजरा केला जातो नॅशनल डोनट डे? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

National Donut Day 2024: जून महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी नॅशनल डोनट डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करताना या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या.