National Dengue Day 2024: राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्याचे उद्देश काय? हा आहे या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

National Dengue Day 2024: राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्याचे उद्देश काय? हा आहे या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

National Dengue Day 2024: दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे उद्देश, या दिवसाचा इतिहास आणि या वर्षीची थीम जाणून घ्या.