National Daughters Day 2025 wishes : राष्ट्रीय कन्या दिन शुभेच्छा मराठी

राष्ट्रीय कन्या दिन शुभेच्छा- * मुली म्हणजे भूतकाळातील गोड आठवणी, वर्तमान काळातील आनंदी क्षण आणि भविष्य काळातील आशा आणि आश्वासन असतात अशा सर्व मुलींना कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा * एक तरी मुलगी असावी, कळी उमलताना पाहता यावी, …

National Daughters Day 2025 wishes : राष्ट्रीय कन्या दिन शुभेच्छा मराठी

राष्ट्रीय कन्या दिन शुभेच्छा-

* मुली म्हणजे भूतकाळातील गोड आठवणी,

 वर्तमान काळातील आनंदी क्षण 

आणि भविष्य काळातील आशा आणि आश्वासन असतात

अशा सर्व मुलींना 

कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

* एक तरी मुलगी असावी, 

कळी उमलताना पाहता यावी,

 मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी.

 कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

* पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते, 

अशी कळी मग गर्भातच का नकोशी वाटते

 मुलींना जगवा, मुलींना वाचवा.

 कन्या दिनाच्या शुभेच्छा

 

* लेक वाचवा, देश घडवा. 

कन्या दिनाच्या शुभेच्छा

 

* स्वागत तुझे मी असे करावे, अचंबित हे सारे जग व्हावे,

 तुझ्या गोड हास्याने जीवन माझे फुलूनी जावे. 

कन्या दिनाच्या शुभेच्छा

 

* माझा श्वास तू, माझा जीव तू, 

माझ्या जगण्यासाचा अर्थ म्हणजे आपली  छकुली. 

कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 

* तुझ्या केवळ अस्तित्वाने रोम रोम माझे झंकारले, 

तूझ्या येण्याने जीवन माझे सार्थक झाले.

 कन्या दिनाच्या शुभेच्छा

 

* मुलापेक्षा मुलगी बरी, 

प्रकाश देते दोन्ही घरी

कन्या दिनाच्या शुभेच्छा

 

* मुलगा असेल वंशाचा दिवा ,

मुलगी त्या दिव्याची वात आहे

लेक वाचवा, लेक वाढवा, लेक घडवा.

कन्या दिनाच्या शुभेच्छा

 

* मुलीला समजू नका भार

तिच आहे तुमच्या जगण्याच्या आधार

कन्या दिनाच्या शुभेच्छा 

Edited by – Priya Dixit 
 

Go to Source