Happy Daughters day 2024: ‘पाहुनी रूप गोंडस मनी..’, हे संदेश पाठवून लाडक्या लेकीला द्या ‘कन्या दिना’च्या गोड शुभेच्छा
National daughters day: तुम्हीही तुमच्या मुलीला कन्या दिनाच्या शुभेच्छा देत, तिचा आजचा दिवस खास बनवण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर हे सुंदर शुभेच्छा तुम्ही तिला पाठवू शकता.