National chocolate Day: मेंदू आणि हृदयाला निरोगी ठेवायचंय? मग खा डार्क चॉकलेट, जाणून घ्या आणखीन फायदे
Benefits of Dark Chocolate for the Heart: तुम्हाला माहित आहे का की डार्क चॉकलेट हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. वास्तविक, डार्क चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असते.