काश्मीरच्या शाळांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य
शिक्षण विभागाने दिला निर्देश
वृत्तसंस्था /श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या शालेय शिक्षण विभागाने केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांमध्ये सकाळी राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचा निर्देश दिला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये सकाळच्या सत्रात आता प्रोटोकॉलनुसार राष्ट्रगीताने सुरुवात होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख सचिव आलोक कुमार यांनी दिली आहे. पूर्ण केंद्रशासित प्रदेशात सकाळी भरणाऱ्या वर्गांची सुरुवात राष्ट्रगीत गायनाने व्हावी असे आलोक कुमार यांनी एक परिपत्रक जारी करत म्हटले आहे. सकाळी भरणाऱ्या वर्गांमधील विद्यार्थ्यांमध्ये एकता आणि शिस्तीची भावना निर्माण करण्यास हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद पेल आहे. जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात शाळांसाठी 16 सूचना करण्यात आल्या आहेत.
Home महत्वाची बातमी काश्मीरच्या शाळांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य
काश्मीरच्या शाळांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य
शिक्षण विभागाने दिला निर्देश वृत्तसंस्था /श्रीनगर जम्मू-काश्मीरच्या शालेय शिक्षण विभागाने केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांमध्ये सकाळी राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचा निर्देश दिला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये सकाळच्या सत्रात आता प्रोटोकॉलनुसार राष्ट्रगीताने सुरुवात होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाचे प्रमुख सचिव आलोक कुमार यांनी दिली आहे. पूर्ण केंद्रशासित प्रदेशात सकाळी भरणाऱ्या वर्गांची सुरुवात राष्ट्रगीत गायनाने व्हावी असे आलोक कुमार […]
