Natasha Stankovic: हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर नताशाचं मोठं विधान, म्हणाली ‘मी आणि हार्दिक…’
Natasha Stankovic News: नताशा काही काळासाठी सर्बियाला गेली होती, त्यानंतर सोशल मीडियावर ती अगस्त्यासोबत सर्बियाला शिफ्ट होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.