Nashik News | इंडिया बुल्सप्रकरणी उद्योगमंत्र्यांनी घेतली बैठक
इंडिया बुल्सप्रकरणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली.
सिन्नर येथील जमीन ‘एमआयडीसी’ला परत करावी यासह राज्यातील सहकारी औद्योगिक वसाहतींतील प्रलंबित प्रश्नांबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेतला होता.