Nashik : कर्तव्यदक्ष पोलिसाचे बाईकवर डब्बा ठेऊन जेवण, व्हिडीओ व्हायरल!

सध्या सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही व्हिडीओ मनाला हलवून टाकणारे असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ आहे जो आपले कर्तव्य बजावताना जेवणाचा डबा मोटर सायकलवर ठेवून खात आहे.

Twitter

आपली शहरे सुरक्षित ठेवण्यासाठी पडद्यामागे शांतपणे काम करणाऱ्या अशा सर्व नायक-नायिकांना सलाम…#Nashik , Keep the feedback from ground coming…. Always remember, we are in this together and with each others support, will make our city safer..TOGETHER.

-CP, Nashik City pic.twitter.com/PNVPuI5tKf
— नाशिक शहर पोलीस – Nashik City Police (@nashikpolice) December 4, 2023

हा व्हिडीओ नाशिक शहरातील असून नाशिकच्या पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावतानाचा व्हिडीओ आहे. नाशिक शहर सुरक्षित राहण्यासाठी हे पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य चोखपणे बजावतात. जेणे करून आपले शहर आणि शहरातील जनता सुरक्षित व्हावी. 

पोलीस कर्मचारी शांतपणे आपली कर्तव्य बजावतात. हा व्हिडीओ नाशिकच्या पोलिसांच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला पाहून नेटकरी या पोलिसांना सलाम करत आहे. आपली शहरे सुरक्षित ठेवण्यासाठी पडद्यामागे शांतपणे काम करणाऱ्या अशा सर्व नायक-नायिकांना सलाम.

Edited by – Priya Dixit   

Go to Source