अंतराळवीरांची टॉयलेटची चिंता आता मिटणार; ‘नासा’ बनवतोय 189 कोटींचे टॉयलेट

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने (NASA) टॉयलेट तयार करण्याचे काम हाती घेतले असून, ही सुविधा अंतराळवीरांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे सांगण्यात येते. त्यावर तब्बल 189 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.