Ole Aale Teaser: भन्नाट नाव अन् हटके कथानक; नाना पाटेकर यांच्या ‘ओले आले’चा टीझर पाहिलात?
Nana Patekar Ole Aale Teaser Out: ‘ओले आले’ ही एका बापाची कथा असून, ती मुलाच्या नजरेतून सांगितली जाणार आहे, हे टीझरवरूनच कळत आहे.