Namrata Sambherao: ‘लाफ्टर क्वीन’ नम्रता संभेरावने का सोडलं ‘कुर्रर्रर्र’ नाटक? अखेर समोर आलं कारण!
Namrata Sambherao Quit KURRR Marathi Natak: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री नम्रता संभेराव ही ‘कुर्रर्रर्र’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. मात्र, काहीच दिवसांपूर्वी तिने या नाटकाला रामराम ठोकला आहे.