गणपतीच्या नावावरून मुलींची सुंदर आणि यूनिक नावे अर्थासहित

विदमही – हे भगवान गणेशाचे नाव आहे. विनायकी: विनायक हे गणेशाचे एक नाव आहे, आणि विनायकी हे त्याचे स्त्रीलिंगी रूप आहे. याचा अर्थ आहे “अडथळे दूर करणारी”. विघ्नहन्त्री: विघ्नहर्ता (अडथळे दूर करणारा) गणेशाच्या नावावरून विघ्नहन्त्री हे नाव दिले जाऊ …

गणपतीच्या नावावरून मुलींची सुंदर आणि यूनिक नावे अर्थासहित

विदमही – हे भगवान गणेशाचे नाव आहे. 

विनायकी: विनायक हे गणेशाचे एक नाव आहे, आणि विनायकी हे त्याचे स्त्रीलिंगी रूप आहे. याचा अर्थ आहे “अडथळे दूर करणारी”. 

विघ्नहन्त्री: विघ्नहर्ता (अडथळे दूर करणारा) गणेशाच्या नावावरून विघ्नहन्त्री हे नाव दिले जाऊ शकते.

चिन्मयी: चिन्मयी हे एक सुंदर नाव आहे, ज्याचा अर्थ आहे “जागरूक”. 

आर्विका – या नावाचा अर्थ आहे शाश्वत.

गन्वी- या नावाचा अर्थ भक्ती असा होतो.

शुभायी- अतिशय शुभ.

सिद्धिदा- या नावाचा अर्थ आहे यश.

इहिका- या नावाचा अर्थ बलवान असा आहे.

एहिका: एहिका म्हणजे “सर्व अडथळे दूर करणारी”. 

कृतिका: कृतिका म्हणजे “कुशल” किंवा “कौशल्यपूर्ण”. 

गानवी: गानवी हे देखील गणपतीशी संबंधित एक नाव आहे. 

शाश्वता: शाश्वता म्हणजे “अमर” किंवा “अखंड”.

निर्विघ्ना – विघ्नहर्ता श्री गणेशाच्या नावावरून मुलीला निर्विघ्ना नाव देऊ शकता. 

रिद्धिता – सिद्धी प्रमाणेच रिद्धिता नाव देखील मुलीला देता येते. हे अतिशय यूनिक नाव आहे.

यश्वसीन – जिच्यावर लोकांचा विश्वास आहे.

परीन – बाप्पाचे सुंदर नाव

लविन – बाप्पाचा सुगंध शरीरात असावा असे नाव लविन

श्रीजा – हे अतिशय वेगळं नाव आहे.

दुर्जा – अपराजेय

नित्या – बाप्पाचे कायमस्वरूपी राहणारे नाव

स्वोजसी – बाप्पाप्रमाणे तेजस्वी

बिनका- गणपतीचे यूनिक नाव

मोदिनी- गणेशाच्या मोदकावरील प्रेमाने प्रेरित

विद्या- ज्ञान, शिक्षण किंवा “विद्वत्ता”

विनायकी- अडथळे दूर करण्याचे प्रतीक

ALSO READ: लाडक्या मुलीला देवी सीतेशी संबंधित हे सुंदर नाव द्या Unique Baby Girl Name

हरसिद्धि- सर्व प्रकाराच्या सिद्धीला प्राप्त करणारी

महाप्रज्ञा- महान ज्ञान असलेली

सर्वज्ञ- सर्व ज्ञानी

मायावी- दिव्य मायेनं संपन्न

चंद्रमुखी- चंद्रासारखे तेजस्वी मुख असलेली

फणिप्रिया- सर्वांना प्रिय असणारी

विशालाक्षी – मोठे आणि सुंदर डोळे असलेली

गणेश्वरी- गणेशाच्या पत्नीने प्रेरित, ज्ञानाची देवी

अवनी- पृथ्वी, गणेशाच्या घटकाशी असलेल्या संबंधाने प्रेरित

ALSO READ: मुलींसाठी राजमाता जिजाऊंच्या गुणांशी संबंधित यूनिक नावे