राजघराण्यातील मुलांची नावे

विजय- जय मिळवणारा अजय- जय मिळवणारा अभय- निडर अभय राज- निडर अभिराज- भीतीवर जय मिळवणारा आदित्यराज- सूर्य अजिंक्यराज-जय मिळवणारा

राजघराण्यातील मुलांची नावे

विजय- जय मिळवणारा

अजय- जय मिळवणारा

अभय- निडर

अभय राज- निडर

अभिराज- भीतीवर जय मिळवणारा

आदित्यराज- सूर्य

अजिंक्यराज-जय मिळवणारा

अजीतराज- कायम जिंकणारा

सूर्यभान- सूर्यासारखा

चंद्रसेन- चंद्रावर राज्य करणारा

जयदीप- प्रकाशमान

त्रिविक्रम- तिन्ही लोकांत विक्रम करणारा

अमर-मृत्यूचे भय नसलेला

क्रांतिवीर-शूर

बालभद्र- कृष्णाचा भाऊ

बलराम- कृष्णाचा भाऊ

धर्मवीर- धर्मावर विजय मिळवलेला

दौलत- पैसा

गजेंद्र- हत्तींचा राजा

दीपराज- प्रकाशाचा राजा

भैरव- भगवान शंकर

हरिष- भगवान शंकर

जसवंत- लोकप्रिय

कौशल- प्रतिभावंत

मुकुंद- भगवान विष्णू

पुलकित- आनंदी

आनंद- आनंदी

हर्षराज-आनंदी राजा

शार्दुल-चांगला

तरूणराज- तरूण राजा

विश्वराज- जगावर राज्य करणारा

राजपाल-राज्याचे संरक्षण करणारा

राजनील-मौल्यवान खडा

रजतशुभ्र-चांदीप्रमाणे शुभ्र

रजनीकांत-रात्रीवर राज्य करणारा

युवराज-राजकुमार

राजकुमार- राजकुमार

देवेंद्र- देवांचा राजा

धर्मराज- धर्माचा राजा

धनराज- श्रीमंत राजा

पृथ्वीराज- पृथ्वीवर राज्य करणारा

शिवाजी- शिवाजी राजे

शंभू- शंभूराजे

संभाजी-संभाजी राजे

राजाराम- राजाराम राजे

विराज- राज्य करणारा

विरेंद्र-शूरवीर

विराजस-शूर राजा

दिग्विजय-पराक्रमी

प्रताप- पराक्रम

राजनाथ- राजांचा राजा

समर-संगम

तेजराज-राजा

रजक-चांदीसारखे

रजत- चांदीसारखे

राजीव-कमळसारखे

राजन-राजासारखे

युद्धवीर- योद्धा 

वर्धन- शुभ

वीर-वीर

अभिराज -साहसी राजा

श्रीजय-विजय

उदयराज- ताऱ्यांचा देव

रत्नेश-धननाथ

राणा-राजा

रणवीर-बहादुर योद्धा

रणबीर-बहादुर योद्धा

पुरुषोत्तम-कृष्णाचे नाव

निकुंज-दाट झाडे आणि दाट वेलींनी वेढलेले

नागेंद्र-सर्पचे प्रमुख

मेघराज-आकाश देव

लक्ष्मीपती-देवी लक्ष्मीचे पती

हेमराज-सोन्याचा राजा

दुर्गेश-अग्रणी

देवेश-देवांचा देव

चंद्रादित्य-राजाचे नाव

भुपेन-राजाचे राजे 

बळवंत-शक्ती पूर्ण

अभिराज-निडर राजा

अभिजीत-विजयी

अमरदीप-अनन्त प्रकाश 

विराट-विश्वव्यापी ईश्वर स्वरूप/प्रचंड

विक्रमादित्य-शौर्याचा सूर्य

अक्षयराज-विश्वाचा राजा

दिव्येश-सूर्याचे दिव्य स्वामी

करणदीप- सूर्याच्या पहिल्या किरणेचा दिवा

वीरभद्र-भगवान शिव

वीरदीप-बहादुर

तीर्थराजदेव-तीर्थक्षेत्रांचा राजा

ईश-परमेश्वर

जीत-जिंकणे

तेजा-तेजस्वी

दक्ष-ब्रम्हाचा मुलगा

देवा-देव

शौर्य-पराक्रमी

आर्य-आर्य