Baby Girl Names: सीता मातेच्या नावांवर तुमच्या मुलीचे ठेवा नाव, बघा यादी आणि नावांचे अर्थ!
Sita Mata: २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे.अशा परिस्थितीत ज्या भक्तांच्या मुलीचा जन्म जानेवारी महिन्यात झाला आहे ते माता सीतेच्या नावावरून आपल्या मुलीचे नाव ठेवू शकतात.