जीबीएससाठी नागपूर जिल्हा प्रशासन सतर्क, सर्व रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना

Nagpur News: पुण्यात गुलियन -बॅरे सिंड्रोम (GBS) चे रुग्ण आढळल्यानंतर, आता नागपूरमध्येही महानगरपालिकेकडून खबरदारीचे उपाय केले जात आहे. महानगरपालिकेने शहरातील सर्व रुग्णालयांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे

जीबीएससाठी नागपूर जिल्हा प्रशासन सतर्क, सर्व रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना

Nagpur News: पुण्यात गुलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे रुग्ण आढळल्यानंतर, आता नागपूरमध्येही महानगरपालिकेकडून खबरदारीचे उपाय केले जात आहे. महानगरपालिकेने शहरातील सर्व रुग्णालयांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे
.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पुण्यात वेगाने पसरणारा आजार (GBS) आता महाराष्ट्राबाहेरही पोहोचला आहे. आतापर्यंत या आजारामुळे तीन मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. महाराष्ट्रानंतर, पश्चिम बंगालमध्ये गुलियन-बॅरे सिंड्रोमचा एक रुग्ण आढळला. आता तेलंगणामध्येही एक जीबीएस रुग्ण आढळला आहे. यानंतर, महाराष्ट्रातील सर्व जिल्हे अलर्ट मोडमध्ये आले आहे.

तसेच पुण्यात गुलियन -बॅरे सिंड्रोम (GBS) चे रुग्ण आढळल्यानंतर, आता नागपूरमध्येही महानगरपालिकेकडून खबरदारीचे उपाय केले जात आहे. महापालिका आयुक्त यांच्या सूचनेनुसार शहरातील सर्व रुग्णालयांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली.

Edited By- Dhanashri Naik

Go to Source