Nagpur : विधानसभा निवडणूक निकालावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया

विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजपने चार पैकी तीन राज्यात आघाडी घेतली आहे. भाजपने आघाडी घेतल्यामुळे कार्यकर्त्ये आनंदित आहे. नागपुरात देवेंद्र फडणवीस आले आहे. त्यांनी निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस यांनी छत्तीसगड व मध्यप्रदेशात प्रचारसभा घेतल्या असून भाजपने देखील आपली सम्पूर्ण शक्ती जिंकण्यासाठी लावली.मध्यप्रदेशात काय घडणार या कडे सर्वांचे लक्ष वेधले होते. 30 -40 जागांचे निकाल निर्णायक असल्याचे सूतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केले होते. 

भाजप आघाडीवर असल्याचे बघून भाजपच्या कार्यालयात उत्साह आणि आनंदाची लाट वाहत आहे. आज नागपुरात फडणवीस दौऱ्यावर आले आहे. त्यांना पत्रकारांनी भाजपच्या आघाडीवर असल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावर फडणवीस म्हणाले मी अद्याप यावर काहीच बोलणार नाही. सर्व निकाल जाहीर झाल्यावर यावर सविस्तर बोलणार असं ते म्हणाले. 

Edited by – Priya Dixit 

Go to Source