Nagarjuna on Lakshadweep: मोदींचा अपमान खपवून घेणार नाही; नागार्जुन मालदीवला न जाता लक्षद्वीपला जाणार

Nagarjuna On Maldives Lakshadweep : मालदीव वादानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नार्जुनने लक्षद्वीपला पाठिंबा दिला आहे. त्याने मालदिवला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. 