समंथा रूथ प्रभूपासून घटस्फोट घेण्यासाठी दुसरी पत्नी सोभिता धुलिपाला कारणीभूत नव्हतीः नागा चैतन्यने केला खुलासा
अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्यचा घटस्फोटाबाबत खुद्द नागा चैतन्यने खुलासा केला आहे. समंथासोबत घटस्फोट होण्यास त्याची दुसरी पत्नी सोभिता धुलिपालाचा काहीही संबंध नसल्याचं तो म्हणाला.