दिग्गज संगीतकार पंकज उधास यांचे निधन

दिग्गज संगीतकार आणि पद्मश्री विजेते पंजाज उधास यांनी आज अखेरचा श्वास घेतला. चिठ्ठी आयी है आणि चांदी जैसा रंग यांसारख्या गझलांसाठी प्रसिद्ध असलेल्या या ज्येष्ठ गझल गायकाचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची मुलगी नायब उधासने ही बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली. पंकज उधास यांच्या गझल देशाबरोबरच परदेशातही खूप पसंत केल्या गेल्या. चिठ्ठी आयी है या गाण्याने त्यांना जगभरात ओळख मिळाली.(सविस्तर वृत्त लवकरच)

दिग्गज संगीतकार पंकज उधास यांचे निधन

दिग्गज संगीतकार आणि पद्मश्री विजेते पंजाज उधास यांनी आज अखेरचा श्वास घेतला. चिठ्ठी आयी है आणि चांदी जैसा रंग यांसारख्या गझलांसाठी प्रसिद्ध असलेल्या या ज्येष्ठ गझल गायकाचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची मुलगी नायब उधासने ही बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली.पंकज उधास यांच्या गझल देशाबरोबरच परदेशातही खूप पसंत केल्या गेल्या. चिठ्ठी आयी है या गाण्याने त्यांना जगभरात ओळख मिळाली.(सविस्तर वृत्त लवकरच)

Go to Source