लग्नाच्या चर्चेनंतर समोर आला मुनव्वर फारुकी आणि मेहजबीन कोटवालाचा पहिला फोटो! केक कापताना दिसली जोडी

‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वर फारुकीने मेकअप आर्टिस्ट मेहजबीन कोटवालाशी लग्न केल्याच्या चर्चा सुरू आहेत. आता या दोघांचा पहिला एकत्र फोटो समोर आला आहे. 