मुंबई ते नवी मुंबई गाठा फक्त 15 मिनिटांत
मुंबई स्वागतार्ह संदेश, बहुप्रतिक्षित आणि प्रतिष्ठित एक म्हणून मुंबई विस्तारित हार्बर लिंक २५ डिसेंबर रोजी लोकांसाठी खुला होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, एमएमआरडीएकडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. पुलावर 3 फायर फाइटिंग अँड रेस्क्यू व्हिकल आणि 2 अॅब्लॅलन्स तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 किमी लांब असलेल्या या पुलाचा 16 किमीपर्यंतचा भाग समुद्रावर बांधण्यात आला आहे. पुलाचा सगळ्यात मोठा हिस्सा समुद्रावर असल्याने आपत्तीकालीन मदत लवकर मिळेल या हेतूने तात्काळ मदत देण्याची योजना बनवण्यात आली आहे.
🚨 Mumbai’s iconic project ‘MTHL’, connects Mumbai with Navi Mumbai set to open for public on 25th December. एक दौर था जब एक रेलवे ओवरब्रिज बनाने की बात सुनते थे और सालों में तक ब्रिज बनता ही रहता था।एक आज का दौर है पता ही नही लगता घोषणा कब हुई काम कब शुरू हुआ, सीधे उद्घाटन की… pic.twitter.com/L9W92Wpst8— Varun Puri 🇮🇳 (@varunpuri1984) November 14, 2023 25 डिसेंबर रोजी मुंबई ट्रान्स लिंक प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या पुलासाठी 18 हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. 22.08 किमी असून याचा 16 किलोमीटर भाग समुद्रात आहे. हा पुल सुरू झाल्यानंतर मध्य मुंबईतून सेवरी ते नवी मुंबईच्या चिर्लेपर्यंतचा प्रवास अगदी 15 ते 20 मिनिटांत होणार आहे. एमटीएचएस पुल सुरू झाल्यानंतर मुंबई आणि पुणेपर्यंतचा प्रवासही सोप्पा होणार आहे. लोणावळा- खंडाळा आणि मुंबईपर्यंतचा प्रवास 90 मिनिटांत होण्याची शक्यता आहे.
पुलाचे काम 98 टक्के पूर्ण झाले असून आता इलेक्ट्रिक पोल, टोल नाका, अॅडमिन बिल्डिंगसह निर्माणसह अनेक लहान मोठे काम सध्या सुरू आहेत. एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्यानुसार, आगामी एक ते दीड महिन्यात काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. जवळपास 98 टक्क्यांपर्यंत पुलाचे काम पूर्ण झाले आहे. एमटीएचएल पूल सुरू झाल्यानंतर मुंबईहून- नवी मुंबईपर्यंत पोहोचणे सोप्पे होणार आहे. दोन शहरांमधील अंतर कमी झाल्यामुळं प्रत्येक वर्षी 1 कोटींपर्यंतच्या ईंधनाची बचत होणार आहे. त्याचबरोबर वाहतुक कोंडीपासूनही मुक्ती होणार आहे. यामुळं प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचाअखेर मुहूर्त ठरला, नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू होणारमुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 12 दिवसांसाठी 10 टक्के पाणीकपात
मुंबई स्वागतार्ह संदेश, बहुप्रतिक्षित आणि प्रतिष्ठित एक म्हणून मुंबई विस्तारित हार्बर लिंक २५ डिसेंबर रोजी लोकांसाठी खुला होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, एमएमआरडीएकडून याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
पुलावर 3 फायर फाइटिंग अँड रेस्क्यू व्हिकल आणि 2 अॅब्लॅलन्स तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 किमी लांब असलेल्या या पुलाचा 16 किमीपर्यंतचा भाग समुद्रावर बांधण्यात आला आहे. पुलाचा सगळ्यात मोठा हिस्सा समुद्रावर असल्याने आपत्तीकालीन मदत लवकर मिळेल या हेतूने तात्काळ मदत देण्याची योजना बनवण्यात आली आहे.
🚨 Mumbai‘s iconic project ‘MTHL’, connects Mumbai with Navi Mumbai set to open for public on 25th December.
एक दौर था जब एक रेलवे ओवरब्रिज बनाने की बात सुनते थे और सालों में तक ब्रिज बनता ही रहता था।
एक आज का दौर है पता ही नही लगता घोषणा कब हुई काम कब शुरू हुआ, सीधे उद्घाटन की… pic.twitter.com/L9W92Wpst8— Varun Puri 🇮🇳 (@varunpuri1984) November 14, 2023
25 डिसेंबर रोजी मुंबई ट्रान्स लिंक प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या पुलासाठी 18 हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. 22.08 किमी असून याचा 16 किलोमीटर भाग समुद्रात आहे. हा पुल सुरू झाल्यानंतर मध्य मुंबईतून सेवरी ते नवी मुंबईच्या चिर्लेपर्यंतचा प्रवास अगदी 15 ते 20 मिनिटांत होणार आहे.
एमटीएचएस पुल सुरू झाल्यानंतर मुंबई आणि पुणेपर्यंतचा प्रवासही सोप्पा होणार आहे. लोणावळा- खंडाळा आणि मुंबईपर्यंतचा प्रवास 90 मिनिटांत होण्याची शक्यता आहे.
पुलाचे काम 98 टक्के पूर्ण झाले असून आता इलेक्ट्रिक पोल, टोल नाका, अॅडमिन बिल्डिंगसह निर्माणसह अनेक लहान मोठे काम सध्या सुरू आहेत. एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्यानुसार, आगामी एक ते दीड महिन्यात काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जवळपास 98 टक्क्यांपर्यंत पुलाचे काम पूर्ण झाले आहे. एमटीएचएल पूल सुरू झाल्यानंतर मुंबईहून- नवी मुंबईपर्यंत पोहोचणे सोप्पे होणार आहे. दोन शहरांमधील अंतर कमी झाल्यामुळं प्रत्येक वर्षी 1 कोटींपर्यंतच्या ईंधनाची बचत होणार आहे. त्याचबरोबर वाहतुक कोंडीपासूनही मुक्ती होणार आहे. यामुळं प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा