मुंबईकर सोनाली देशमाने हिच्या शिरपेचात मानाचा तुरा; रिफ्रेशिंग ब्युटी आणि ‘डिजिटल क्वीन’ पुरस्कारानं सन्मानित
mrs india empress of the nation : मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन या स्पर्धेत मुंबईच्या सोनाली देशमाने हिनं रिफ्रेशिंग ब्युटी आणि डिजिटल क्वीन हे दोन पुरस्कार पटकावले आहेत.