गोखले उड्डाणपुलाच्या कामामुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

अंधेरी येथील गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वे 19 डिसेंबरच्या मध्यरात्री 1.10 ते बुधवारी (20 डिसेंबर) पहाटे 4:40 पर्यंत ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील अप-डाऊन आणि पश्चिम रेल्वेवर अप-डाऊन धिम्या-जलद मार्गासह पाचव्या-सहाव्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा धावणाऱ्या आणि बुधवारी लवकर सुटणाऱ्या आठ लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारी रात्रीच्या रद्द लोकल रात्री 10.18 ची विरार-अंधेरी लोकल वसई रोड-अंधेरी लोकल रात्री 11.15 वाजता चर्चगेट-विलेपार्ले लोकल मध्यरात्री 12:31 वाजता बुधवारी सकाळच्या रद्द लोकल पहाटे 4.25 ची अंधेरी-विरार लोकल वांद्रे-बोरिवली लोकल पहाटे 4:05 ची पहाटे 4:53 ची बोरिवली-चर्चगेट लोकल पहाटे 4:40 ची अंधेरी-विरार लोकल पहाटे 4:05 ची अंधेरी-चर्चगेट लोकलबुधवारी लोकल उशिराने धावल्या विरार-चर्चगेट: पहाटे 3:25(15 मिनिटे) बोरिवली-चर्चगेट: पहाटे 4:05 (15 मिनिटे) विरार-बोरिवली: पहाटे 3:35(10 मिनिटे)हेही वाचा विरार स्टेशनवर ‘या’ ‘ट्रेन्सला अतिरिक्त थांबा

गोखले उड्डाणपुलाच्या कामामुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

अंधेरी येथील गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वे 19 डिसेंबरच्या मध्यरात्री 1.10 ते बुधवारी (20 डिसेंबर) पहाटे 4:40 पर्यंत ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील अप-डाऊन आणि पश्चिम रेल्वेवर अप-डाऊन धिम्या-जलद मार्गासह पाचव्या-सहाव्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा धावणाऱ्या आणि बुधवारी लवकर सुटणाऱ्या आठ लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.मंगळवारी रात्रीच्या रद्द लोकलरात्री 10.18 ची विरार-अंधेरी लोकलवसई रोड-अंधेरी लोकल रात्री 11.15 वाजताचर्चगेट-विलेपार्ले लोकल मध्यरात्री 12:31 वाजताबुधवारी सकाळच्या रद्द लोकलपहाटे 4.25 ची अंधेरी-विरार लोकलवांद्रे-बोरिवली लोकल पहाटे 4:05 चीपहाटे 4:53 ची बोरिवली-चर्चगेट लोकलपहाटे 4:40 ची अंधेरी-विरार लोकलपहाटे 4:05 ची अंधेरी-चर्चगेट लोकलबुधवारी लोकल उशिराने धावल्याविरार-चर्चगेट: पहाटे 3:25(15 मिनिटे)बोरिवली-चर्चगेट: पहाटे 4:05 (15 मिनिटे)विरार-बोरिवली: पहाटे 3:35(10 मिनिटे)हेही वाचाविरार स्टेशनवर ‘या’ ‘ट्रेन्सला अतिरिक्त थांबा

Go to Source